क्यू आर संकेतावली
Appearance
क्यू आर संकेतावली (इंग्रजी: QR code, Quick Response code, क्विक रिस्पॉन्स कोड; अर्थ: जलद प्रतिक्रिया संकेतावली) हा एका प्रकारच्या मॅट्रिक्स बारकोडासाठी (म्हणजे द्वि-आयामी संकेतावलीसाठी) असलेला ट्रेडमार्क आहे. क्यू आर संकेतावली सुरुवातीला मोटर वाहन उद्योगांसाठी विकसित करण्यात आली होती. पण तिच्या जलद वाचनीयता व मोठी साठवणूक क्षमता ह्या गुणांमुळे, नंतरच्या काळात हे तंत्रज्ञान मोटर वाहन उद्योगांच्या बाहेरसुद्धा लोकप्रिय झाले.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |